सोमवार, 22 जुलाई 2013

महाराष्ट्रीयन अंतिम संस्कार विधि साठी सामानाची यादी

महाराष्ट्रीयन अंतिम संस्कार विधि साठी सामानाची यादी

पुरुष

३ बांसाच्या किमडया
२ दोरि बण्डल
३ छोटे माठ
५ चारा पिंड्या
५ कंडे
१ चंदनाची खोड़
१ उदबत्तीचा पुडा
१ आगपेटी
१ kg गव्हाचा आटा
२५० gm तूप
१०० gm गुलाल
१०० gm काऴ तिल
१०० gm जव
हार फूल ………… घरातल्या माणसा पुरत्या
पांढ़रा कपड़ा ६ मीटर
१ धोतर
१ ज़ोड़ जान्व ( जनेऊ )
१ शाल

बायकांसाठी
विधवा बाई 

३ बांसाच्या किमडया
२ दोरि बण्डल
३ छोटे माठ
५ चारा पिंड्या
५ कंडे
१ चंदनाची खोड़
१ उदबत्तीचा पुडा
१ आगपेटी
१ kg गव्हाचा आटा
२५० gm तूप
१०० gm गुलाल
१०० gm काऴ तिल
१०० gm जव
हार फूल ………… घरातल्या माणसा पुरत्या
पांढ़रा कपड़ा ६ मीटर
१  पांढ़री साडी + चोळी


सवाष्ण बाई 

३ बांसाच्या किमडया
२ दोरि बण्डल
३ छोटे माठ
५ चारा पिंड्या
५ कंडे
१ चंदनाची खोड़
१ उदबत्तीचा पुडा
१ आगपेटी
१ kg गव्हाचा आटा
२५० gm तूप
१०० gm गुलाल
१०० gm काऴ तिल
१०० gm जव
हार फूल ………… घरातल्या माणसा पुरत्या
पांढ़रा कपड़ा ६ मीटर
१ हिरवी साडी ( अन्यथा हिरव्या बॉर्डर ची सुद्धा चालेल ) + चोळी
८ हिरव्या बांगड्या
२ जोडवी  
१ क़ाली पोत
१ वेणी
१ विडा
१ नारळ
हल्दी + कुंकू

अस्थि संचय तीसरया दिवशी (रात्रि २.३ पर्यन्त पहिला दिवस मानायचा )
मंगल, शनीवार व अमावस्या ला नाही करत

उपरोक्त पद्धति डोळे काकां कडून लिहून लावल्या आहे
सुझाव किवा संशोधन आमंत्रित आहेत